{
  "village_code": "271700020214940000",
  "village_name": "चारठाणा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विनामोबदला वाटणीपत्र",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:35:16Z",
  "surveys": [
    "348"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:- विनामोबदला वाटणीपत्र\nलिहुन देणार :- सदाशिव पंडितराव देशमुख (खाता क्रमांक:- 20398) गट क्रमांक 348 लागवडी योग्य क्षेत्र. 01 हे.08 आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00 हे.02 आर चौ.मी यापैकी लागवडी योग्य क्षेत्र. 01 हे. 08आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.02 00 हे.आर चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-गजानन सदाशीवराव देशमुख (खाता क्रमांक: 22043) गट क्रमांक 348 लागवडी योग्य क्षेत्र. 01 हे.08 आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0200 हे.आर चौ.मी.\nवरीलप्रमाणे सदाशिव पंडितराव देशमुख यांनी शेत जमीन विनामोबदला कायमची वाटुन दिली आहे. याचा फेरफार घेण्यासाठी अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्राची प्रत सादर केल्याने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रविण रमेश बुरकुल"
}
