{
  "village_code": "271700020214940000",
  "village_name": "चारठाणा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5067,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटणीपत्र",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:22:51Z",
  "surveys": [
    "499"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:- वाटणीपत्र\nलिहुन देणार :- प्रकाश किशनप्रसाद चव्हाण (खाता क्रमांक:- 532 ) गट क्रमांक 499 लागवडी योग्य क्षेत्र. 2 हे.68 आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी यापैकी लागवडी योग्य क्षेत्र. 1 हे. 60आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-1) महेन्द्र प्रकाशराव चव्हान (खाता क्रमांक:-22052) गट क्रमांक 499 लागवडी योग्य क्षेत्र.00 हे .8000 हे.आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.0000 हे.आर चौ.मी.\nलिहुन घेणार :- 2) अतुल प्रकाश चव्हाण (खाता क्रमांक:-22053) गट क्रमांक 499 लागवडी योग्य क्षेत्र.00 हे .8000 हे.आर चौ.मी. व पो.ख. क्षेत्र. 00.00000 हे.आर चौ.मी\nवरीलप्रमाणे प्रकाश किशनप्रसाद चव्हाण यांनी शेत जमीन विनामोबदला कायमची वाटुन दिली आहे. याचा फेरफार घेण्यासाठी अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्राची प्रत सादर केल्याने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रविण रमेश बुरकुल"
}
