{
  "village_code": "271700020214960000",
  "village_name": "बेलुरा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:13Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nअर्जदार विठल दत्तराव ताठे रा. बेलुरा यांची मौजे बेलुरा येथील शेत गट क्र.41 मधील सामाईक एकुण शेत जमिन क्षेत्र 0हे48 आर या सामाईक खात्यातील मयत खाते आई जिजाबाई दत्तराव ताठे हे दि 29/05/2023 रोजी मयत झाल्या असुन त्यांचे वारसा मधील त्यांचे नाव कमी करण्यासाठी दिलेल्या विनंती अर्ज 100 रु बॉन्डवर दिलेल्या शपथपत्रा आधारे व मृत्य प्रमाण पत्रा आधारे त्यांचे नाव कमी करण्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अरविंद लक्ष्‍मण डांगे"
}
