{
  "village_code": "271700020215050000",
  "village_name": "मानमोडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:01:13Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nविहीर नोंद :– मौजे मानमोडी येथिल खातेदार नामे दामोधर सुभानराव घुले यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली मानमोडी येथिल गट. क्र. 9 क्षेञ 0.37 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी नविन एक स्वतंत्र विहीर पाडली असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "काळे सिध्‍दार्थ भगवानराव"
}
