{
  "village_code": "271700020215050000",
  "village_name": "मानमोडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 849,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:01:13Z",
  "surveys": [
    "28",
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र. 131 दि 26/10/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र. 131 दि 26/10/2026 नुसार मौजे. मानमोडी येथील खातेदार नामे विष्णु दादाराव घुगे यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे मानमोडी येथील गट. क्रंमाक 33 क्षेत्र 0.60 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर व गट. क्रंमाक 28 क्षेत्र 1.05 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर जमीन असून त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाने दिली.\nलिहून घेणार :- विदया विष्णु घुगे यांना गट. क्रंमाक 33 क्षेत्र 0.60 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर\nलिहून घेणार :- विदया विष्णु घुगे यांना गट. क्रंमाक 28 क्षेत्र 1.05 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री प्रशांत राखे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "काळे सिध्‍दार्थ भगवानराव"
}
