{
  "village_code": "271700020215110000",
  "village_name": "किन्ही",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 457,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:30Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2026/85(2)/प्र. क्र.177\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमा. नायब तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये मौजे किन्ही येथील गट क्रमांक 09 बाबत आदेश प्राप्त झाले.\nसदरील आदेशानुसार या गटातील खातेदार श्री नाथा तुकाराम दौंड यांचे नावे 1 हे 17 आर व पोटखराबा 0 हे 00 आर जमीन असून त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये आपल्या हिश्यापैकी प्रत्यक्ष जमीन वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन आपल्या सह्धारकास नामे\n1)श्री तुकाराम नाथराव दौंड यांना संपूर्ण जमीन लागवडीलायक 1 हे 17 आर व पोटखराबा 0 हे 00 आर\nएवढे क्षेत्र देण्याचे मा. नायब तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.\nवरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार साहेब सुग्रीव मुंढे तहसील कार्यालय जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2अन्वये दि 24 /09 /2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुरेश विनायक बाबर"
}
