{
  "village_code": "271700020215130000",
  "village_name": "सांवगी म्हाळसा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:31Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार अशोक आश्रोबा आडने यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे सावंगी म्हाळसा येथील गट क्र. 33 मध्ये त्यांची 0 हे 38 आर शेत जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट केम फोटो, पंचनामा, 100/-रू. बॉन्‍डवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची बोअरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुरेश विनायक बाबर"
}
