{
  "village_code": "271700020215150000",
  "village_name": "खोलगाडगा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 677,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:26:03Z",
  "surveys": [
    "1",
    "26",
    "28",
    "5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा येलदरी कॅम्प ता. जिंतूर जि. परभणी\nगहाणखत लिहुन देणार : पांडुरंग मारोतराव हाके रा. खोलगाडगा यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3904-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 411000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1, 26, 28, 5 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग मारोतराव हाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 411000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश विनायक बाबर"
}
