{
  "village_code": "271700020215150000",
  "village_name": "खोलगाडगा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 678,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:34:29Z",
  "surveys": [
    "1",
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2025/85(2)/कावी-25\nआमा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये मौजे खोलगाडगा येथील गट क्रमांक 28 व 1 बाबत आदेश प्राप्त झाले.\nसदरील आदेशानुसार गट न. 28 मधील खातेदार पांडुरंग मारोतराव हाके यांचे नावे 0 हे 90 आर लागवडीलायक व 0 हे 0 आर पोटखराबा क्षेत्र तसेच गट न 1 मधील पांडुरंग मारोतराव हाके यांचे नावे 0 हे 20 आर लागवडीलायक व 0 हे 01 आर पोट खराब पैकी त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये आपल्या हिश्यापैकी प्रत्यक्ष जमीन वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन आपल्या सह्धारकास नामे\n1)लिहून घेणार नामे अनिल पांडुरंग हाके यांना गट न 28 मधील संपूर्ण हिस्सा 0 हे 90 आर लागवडीलायक तसेच गट न. 1 मधील 0 हे 10 आर लागवडीलायक\nएवढे क्षेत्र देण्याचे मा. तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.\nवरील प्रमाणे मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2अन्वये दि 02/11/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.\nदेश दिनांक : 02/11/2026",
  "talathi": "सुरेश विनायक बाबर"
}
