{
  "village_code": "271700020215160000",
  "village_name": "घडोळी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 810,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:35:20Z",
  "gone_at": "2026-11-05T15:05:50Z",
  "surveys": [
    "101",
    "104",
    "97",
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2025/85(2)/कावी-22\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये मौजे घडोळी येथील गट क्रमांक 97,98,101,104 बाबत आदेश प्राप्त झाले.\nसदरील आदेशानुसार\n1. लिहून देणार- देविदास गोवर्धन राठोड यांनी गट न 104 मधील 0 हे 70 आर व 101 मधील 0 हे 60 आर संपूर्ण क्षेत्र\nलिहून घेणार- विकास गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n2. लिहून देणार- विकास गोवर्धन राठोड यांनी गट न 97 मधील 1 हे 62 आर पैकी\nलिहून घेणार- अंकुश गोवर्धन राठोड यांस 0 हे 49 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n3. लिहून देणार- संतोष गोवर्धन राठोड यांनी गट न 101 मधील 0 हे 40 आर पैकी\nलिहून घेणार- विकास गोवर्धन राठोड यांस 0 हे 03 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n4. लिहून देणार- संतोष गोवर्धन राठोड यांनी गट न 98 मधील 0 हे 83 आर पैकी\nलिहून घेणार- अंकुश गोवर्धन राठोड यांस 0 हे 29 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n5. लिहून देणार- संतोष गोवर्धन राठोड यांनी गट न 101 मधील 0 हे 40 आर पैकी\nलिहून घेणार- गोवर्धन हिरा राठोड यांस 0 हे 37 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n6. लिहून देणार- संतोष गोवर्धन राठोड यांनी गट न 98 मधील 0 हे 83 आर पैकी\nलिहून घेणार- संगीता संतोष राठोड यांस 0 हे 54 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n7. लिहून देणार- लिलाबाई देविदास राठोड यांनी गट न 98 मधील 0 हे 41 आर संपूर्ण क्षेत्र\nलिहून घेणार- संतोष गोवर्धन राठोड यांस 0 हे 41 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n8. लिहून देणार- अंकुश गोवर्धन राठोड यांनी गट न 104 मधील 0 हे 41 आर पैकी\nलिहून घेणार- विकास गोवर्धन राठोड यांस 0 हे 02 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\nमा. तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.वरील प्रमाणे मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2अन्वये दि 02/11/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुरेश विनायक बाबर"
}
