{
  "village_code": "271700020215160000",
  "village_name": "घडोळी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 811,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:35:20Z",
  "gone_at": "2026-11-05T15:05:50Z",
  "surveys": [
    "106",
    "107",
    "110",
    "113",
    "6",
    "7",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र.2025/85(2)/कावी-27\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ. 1966 चे कलम 85/2 अन्वये मौजे घडोळी येथील गट क्रमांक 6,7,99,104,106,107,110,113 बाबत आदेश प्राप्त झाले.\nसदरील आदेशानुसार\n1. लिहून देणार- गोवर्धन हिरामन राठोड यांनी गट न 6 मधील 0 हे 39 आर , गट क्र.7 मधील 0 हे 40 आर व 107 मधील 0 हे 80 आर पैकी 0.08 एवढे क्षेत्र\nलिहून घेणार- संतोष गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n2. लिहून देणार- गोवर्धन हिरामन राठोड यांनी गट न 107 मधील 0 हे 72 आर , गट न 106 मधील 0 हे 40 आर पैकी 0 हे 26 आर व गट न 110 मधील 0 हे 39 आर एवढी जमीन\nलिहून घेणार- अंकुश गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n3. लिहून देणार- गोवर्धन हिरामन राठोड यांनी गट न 106 मधील 0 हे 40 आर पैकी\nलिहून घेणार- देविदास गोवर्धन राठोड यांस 0 हे 14 आर लागवडीलायक जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n4. लिहून देणार- अंकुश गोवर्धन राठोड यांनी गट न 113 मधील 0 हे 48 आर संपूर्ण क्षेत्र\nलिहून घेणार- संतोष गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\n5. लिहून देणार- अंकुश गोवर्धन राठोड यांनी गट न 99 मधील 1 हे 20 आर संपूर्ण क्षेत्र\nलिहून घेणार- देविदास गोवर्धन राठोड यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये वहिवाटी प्रमाणे विभागून स्वतंत्र जमीन देण्यात आली\nमा. तहसीलदार साहेब यांनी जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.वरील प्रमाणे मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2अन्वये दि 02/11/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुरेश विनायक बाबर"
}
