{
  "village_code": "271700020215200000",
  "village_name": "केहाळ",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2167,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:22:12Z",
  "surveys": [
    "95/अ/1",
    "96/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लिमिटेड शाखा जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी\nगहाणखत लिहुन देणार : योगेश विनायक घुगे रा. केहाळ यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3887-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1135000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/अ/1, 96/2 क्षेत्र 2.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश विनायक घुगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1135000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कलावती सुरेशराव भुसेवाड"
}
