{
  "village_code": "271700020215220000",
  "village_name": "मानकेश्वर काकडे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:31Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार : - बापु आश्रोबा काकडे रा. मानकेश्वर का. यांनी मौजे मानकेश्वर का.शिवारातील गट नं 208 मध्ये त्यांनी त्यांच्या हिस्या मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे व त्याची नोंद सातबाराला इतरआधिकारात घ्यावी असा अर्ज दिल्यावरून नोंद घेतली\nअर्जदार : - लक्ष्मीबाई बापुराव काकडे रा. मानकेश्वर का यांनी मौजे मानकेश्वर का.शिवारातील गट नं 208 मध्ये त्यांनी त्यांच्या हिस्या मध्ये एक स्वतंत्र विहिर खोदली आहे व त्याची नोंद सातबाराला इतरआधिकारात घ्यावी असा अर्ज दिल्यावरून नोंद घेतली",
  "talathi": "कलावती सुरेशराव भुसेवाड"
}
