{
  "village_code": "271700020215230000",
  "village_name": "शेवडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:19Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 9/10/2026\n712 वर नाव दुरुस्ती\nअर्जदार सुमित्रा मुरली घुगे\nयांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे शेवडी मध्ये गट क्रमांक 17 मध्ये एकूण क्षेत्रफळ 0 हे 93 आर शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर सुमित्राबाई मुरलीधर घुगे असे झाले असून सुमित्रा मुरली घुगे असे दुरुस्त करण्यात यावे त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव\nसुमित्रा मुरली घुगे असे दुरुस्त करण्यात आले.\nकरिता नोंद घेण्यात आली",
  "talathi": "नारायण उद्धव गावंडे"
}
