{
  "village_code": "271700020215250000",
  "village_name": "यनोली",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:03:40Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\n712 वर नाव दुरुस्ती\nअर्जदार सय्यद रसुल सय्यद गफूर आत्तार\nयांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे येनोली मध्ये गट क्रमांक 83 मध्ये एकूण क्षेत्रफळ 0 हे 34 आर शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर स. रसूल स. गफूर असे झाले असून सय्यद रसुल सय्यद गफूर आत्तार असे दुरुस्त करण्यात यावे त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव\nसय्यद रसुल सय्यद गफूर आत्तार असे दुरुस्त करण्यात आले.\nकरिता नोंद घेण्यात आली",
  "talathi": "नारायण उद्धव गावंडे"
}
