{
  "village_code": "271700020215250000",
  "village_name": "यनोली",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:03:40Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\n7/12 वर नाव दुरुस्ती\nअर्जदार नामदेव हुपचंद जाधव\nयांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे येनोली मध्ये गट क्रमांक 134 मध्ये 0 हेक्टर 97आर एवढी शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर नामदेव हुपचंद असे झाले असून नामदेव हुपचंद जाधव असे दुरुस्त करण्यात यावे त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव\nनामदेव हुपचंद जाधव असे दुरुस्त करण्यात आले.\nकरिता नोंद घेण्यात आली",
  "talathi": "नारायण उद्धव गावंडे"
}
