{
  "village_code": "271700020215250000",
  "village_name": "यनोली",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:03:40Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\n712 वर नाव दुरुस्ती\nअर्जदार उत्तम राघु जाधव\nयांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे यनोली मध्ये गट क्रमांक 108 \u0026 118 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर उत्तम राघो जाधव असे झाले असून उत्तम राघु जाधव असे दुरुस्त करण्यात यावे त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव\nउत्तम राघु जाधव असे दुरुस्त करण्यात आले.\nकरिता नोंद घेण्यात आली",
  "talathi": "नारायण उद्धव गावंडे"
}
