{
  "village_code": "271700020215250000",
  "village_name": "यनोली",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:45:24Z",
  "surveys": [
    "240/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 1/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nइतर फेरफार नाव दुरुस्ती\nअर्जदार सय्यद तय्यब सय्यद अफजल\n, फिरदोस बेगम सय्यद तय्यब, महेरूबी सय्यद नूर यांनी कळवले की त्यांचे नाव सातबारा वर चुकीने अनुक्रमे स. तय्यब स. अफजल, फिरदोस बेगम स. तय्यब, महेरुनिसाबी स नूर रा. जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांच्या नावे मौजे यनोली मध्ये गट क्रमांक 240/2\nमध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर स. तय्यब स. अफजल असून हे दोन्ही नावे सय्यद तय्यब सय्यद अफजल व स. तय्यब स. अफजल एकच आहे\nतसेच फिरदोस बेगम सय्यद तय्यब आणि फिरदोस बेगम स. तय्यब याचे दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे.\nतसेच गट 240/2 मध्ये महेरुनिसाबी स नूर असे झाले दोन्ही नावे महेरुनिसाबी स नूर\nआणि महेरूबी सय्यद नूर एकच आहे\nअसे दुरुस्तीकरिता त्यांनी वरील आधार कार्डाची छायांकित प्रत ,आणि अर्ज इत्यादी दिल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली",
  "talathi": "नारायण उद्धव गावंडे"
}
