{
  "village_code": "271700020215250000",
  "village_name": "यनोली",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:45:24Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 1/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\n712 वर नाव दुरुस्ती\nअर्जदार परेगाबाई तुकाराम जाधव\nयांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे यनोली मध्ये गट क्रमांक 143 मध्ये शेत जमीन असून एकूण क्षेत्रफळ 00 हे 49 आर व पोट खराब 0 हे 01 आर असून त्यांचे नाव 7/12 वर प्रयागबाई तुकाराम असे झाले असून परेगाबाई तुकाराम जाधव असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव परेगा बाई तुकाराम जाधव असे दुरुस्त करण्यात आले.\nकरिता नोंद घेण्यात आली",
  "talathi": "नारायण उद्धव गावंडे"
}
