{
  "village_code": "271700020215260000",
  "village_name": "घेवंडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:28:27Z",
  "surveys": [
    "45/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून घेणार आस्रोबा दाजीबा जाधव रा.घेवडा ता.जिंतूर जी,परभणी लिहून देणार त्याचा सखा भाऊ गुलाब दाजीबा जाधव रा.घेवडा ता.जिंतूर जी,परभणी यांनी त्याचं गट 45/2/अ मधील शेतजमीन 02 हे.05 आर व पोट खराब 0.07 हे.आर एकूण क्षेत्र 2.12 हे.आर .जमीन असून त्यापैकी त्यांचा भाऊ आस्रोबा दाजीबा जाधव यांना 0.50 हे.आर इतकी जमीन बिना मोबदला कायमची वाटणी करून देण्यात आली आहे.सदर चा फेर अर्ज दाराचा विनंती अर्ज 100 रु.नोटरी कृत शपथ पत्र यावरून 7/12 रेकॉर्ड ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वंदना विठ्ठलराव पांडववीर"
}
