{
  "village_code": "271700020215300000",
  "village_name": "पांगरी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:33:22Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबोअरवेल\nअर्जदार कान्होपात्रा एकनाथराव जगताप रा.पुंगळा ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे शेत मौजे पांगरी गट नंबर 22 या मध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यामध्ये त्यांच्या मालकीचा एक बोअरवेल आहे .सदरील बोअरवेल ची नोंद सातबाराला घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100/चे बॉंड वर शपथपत्र दिल्यावरून फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "राजेश दयाराम हिसेकर"
}
