{
  "village_code": "271700020215310000",
  "village_name": "माथला",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:59:55Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nइतर फेरफार\nअर्जदार रशिदखॉ शरीफखॉ पठाण रा.ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांच्या नावे मौजे माथला येथील ग.नं.76 यामध्ये शेत जमीन फेर न.330 ने 01 हे 30 आर व पोट खराब 0 हे 00आर अशी शेत जमीन असून त्यांच्या नाव 7/12 ला रशिदखॉ शरीफखॉ असे झाले असून रशिदखॉ शरीफखॉ पठाण असे नाव दुरुस्त करण्यासाठी,आधार कार्डाची छायांकित प्रत , फेरफार सत्यप्रत आणि अर्ज इत्यादी दिल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजेश दयाराम हिसेकर"
}
