{
  "village_code": "271700020215310000",
  "village_name": "माथला",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 834,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:59:55Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रविण दत्तराव जगताप यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रविण दत्तराव देशमुख ऐवजी प्रविण दत्तराव जगताप असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जिंतुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 30/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A2675082 अन्वये प्रविण दत्तराव देशमुख ऐवजी प्रविण दत्तराव जगताप असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राजेश दयाराम हिसेकर"
}
