{
  "village_code": "271700020215370000",
  "village_name": "चिंचोली काळे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:30:55Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोअरवेल\nअर्जदार रावसाहेब नारायण जावडे रा चिंचोली काळे ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे चिंचोली काळे गट नंबर 180 या मध्ये त्यांच्या मालकीची शेतजमीन असून त्यामध्ये त्यांच्या मालकीचा एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे .सदरील बोअरवेल ची सातबाराला त्यांच्या नावे स्वतंत्र नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज आणि 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र व अर्ज दिल्यावरून फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आले.",
  "talathi": "धनंजय पंडीतराव सोनुने"
}
