{
  "village_code": "271700020215370000",
  "village_name": "चिंचोली काळे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:30:55Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nविहीर फेर\nअर्जदार गोपाल नंदलाल साबू रा.जिंतुर ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांचे शेत मौजे चिंचोली काळे गट नंबर 86 या मध्ये त्यांच्या मालकीची शेत जमीन असून त्यामध्ये एक विहीर होती परंतु सातबारा वरील बोजा कमी करताना फेरफार न. 1403 ने सदर विहीर नोंद कमी झाली ती पूर्ववत करण्यासाठी नोंद घेतली. अर्जदार यांनी अर्ज,अर्ज आधार,जुनी सातबारा दिल्यावरून फेर रजिष्टर मध्ये सदरील फेर ची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "धनंजय पंडीतराव सोनुने"
}
