{
  "village_code": "271700020215400000",
  "village_name": "ताठापुर",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:41:01Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार\nसातबाराचे खातेदार उद्धव कुंडलीकराव सानप रा. ताठापुर ता. जिंतुर येथील असून यांचे नावे मौजे ताठापुर येथे गट नंबर 125 यामध्ये लागवडलायक 0 हे. 32 आर व पोटखराब 0 हे.00 आर शेतजमीन असून त्यांनी आपल्या मुलास विनामोबदला शेत जमीन वाटून दिली.\nसमंतीपत्र लिहून घेणार\nपुरुषोत्तम उद्धव सानप रा. ताठापुर येथील गट नंबर 125 यामध्ये लागवडलायक 0 हे. 32 आर व पोटखराब 0 हे.00 आर क्षेत्र वाटून दिले.\nवाटणीपत्र दिनांक 29/09/2026 रोजी 100/रु चे बॉंड वर (74ab 395311) करून दिले आहे. करिता समंतीपत्र लिहून घेणार यांनी समंतीपत्र पत्राची प्रत आणि आणि अर्ज दिल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजेश दयाराम हिसेकर"
}
