{
  "village_code": "271700020215430000",
  "village_name": "खरदडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:34:11Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nआकाश भिका जाधव रा.खरदडी ता.जिंतूर जी.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी खरदडी शिवारात गट क्र.73 नध्ये एक स्वतंत्र बोअरवेल चे काम केले आहे.त्यांच्या विनंती अर्ज,नोटरीकृत शपथपत्र,पंचनामा यावरून 7/12रेकॉर्ड ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वंदना विठ्ठलराव पांडववीर"
}
