{
  "village_code": "271700020215460000",
  "village_name": "इटोली",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:13:46Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nइतर फेरफार\nअर्जदार शोभाबाई विनायक आढे रा.इटोली ता.जिंतूर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांच्या नावे मौजे इटोळी ग.नं.79 यामध्ये शेत जमीन असून (फेरफार न. 892 ने) त्यांचे नाव 01 हे 21 असून असे नाव 7/12 वर शोभाबाई विनायकराव झाले आहेत ते शोभाबाई विनायक आढे अशी दुरुस्तीकरिता त्यांनी, आधार कार्डाची छायांकित प्रत , आणि 100/- रु बॉंड वर शपथपत्र इत्यादी दिल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अर्जुन नामदेव सानप"
}
