{
  "village_code": "271700020215470000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअर नोंद",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:40:01Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअर नोंद\nअर्जदार बालाजी जगन्नाथ घुगे यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे डिग्रस येथील गट क्र.98 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे.तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी बोअर नोंदनीचा अर्ज,अर्जदार सोबत असलेला बोअरचा फोटो, बॉन्डपेपर वर शपथपत्र सादर केले आहे,त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा करण्यात आला व त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "तुषार नारायण राऊत"
}
