{
  "village_code": "271700020215470000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1569,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:37:47Z",
  "surveys": [
    "104",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/कलम 85(2)/कावी\nमा.नायब तहसीलदार यांचा आदेश प्राप्त झाला कि,1)अर्जदार चंद्रभागा नारायण दराडे यांच्या मालकीची मौजे डिग्रस येथील शेत गट न.9 मध्ये लागवडलायक क्षेत्र 0 हे 46 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर शेत जमीन,2)अर्जदार गणेश हरिभाऊ घुगे यांच्या मालकीची मौजे डिग्रस येथील शेत गट न.104 मध्ये लागवडलायक क्षेत्र 1 हे 67 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर शेत जमीन शेत जमीन असून त्यांनी कौटोम्बिक वाटणी करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा.नायब तहसीलदार यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2)अंतर्गत जमाबंदी-2/कलम-85-(2)/2026/कावी दि. 04/09/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे वाटप नोंद घेण्यात येत आहे.\n1) संजीवनी दिलीप दराडे यांना मौजे डिग्रस येथील शेत गट न.9 मध्ये वाटून दिलेले लागवडलायक क्षेत्र 0 हे 26 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर\n2) रितेश गणेश घुगे यांना मौजे डिग्रस येथील शेत गट न.104 मध्ये वाटून दिलेले लागवडलायक क्षेत्र 0 हे 87 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर",
  "talathi": "तुषार नारायण राऊत"
}
