{
  "village_code": "271700020215470000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1570,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:37:47Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/कलम 85(2)/कावी-\nमा.नायब तहसीलदार यांचा आदेश प्राप्त झाला कि,अर्जदार बाबाराव ग्याना घुगे यांच्या सामाईक मालकीची मौजे डिग्रस येथील शेत गट न.141 मध्ये लागवडलायक क्षेत्र 1 हे 45 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर सामाईक शेत जमीन असून त्यांनी हक्कसोड करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा.नायब तहसीलदार यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2) अंतर्गत जमाबंदी-2/कलम-85-(2)/03/2025/कावी दि. 04/09/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे हक्कसोड नोंद घेण्यात येत आहे.लिंबाबाई ग्याना,कोंडाबाई घुले व नीलाबाई शिवाजी यांचे हक्कसोड करून घेण्यात येत आहे व बाबाराव ग्याना घुगे यांच्या नावावरील उरलेली लागवडलायक क्षेत्र 1 हे 45 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर शेत जमीन त्यांचा खाता क्रमांक 126 मध्ये एकत्र करून त्यांची एकूण जमीन (लागवडलायक क्षेत्र 2 हे 25 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 00 आर शेत जमीन)",
  "talathi": "तुषार नारायण राऊत"
}
