{
  "village_code": "271700020215490000",
  "village_name": "गडदगव्हाण",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीरीची नोंद",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:05:11Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद\nअर्जदार निवृत्ती सखाराम खिल्लारे यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे गडदगव्हाण येथील गट क्र.2 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली आहे.तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज,अर्जदार सोबत असलेला विहीरीचा फोटो, बॉन्डपेपर वर शपथपत्र सादर केले आहे,त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा करण्यात आला व त्यांची स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "तुषार नारायण राऊत"
}
