{
  "village_code": "271700020215520000",
  "village_name": "सोरजा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 971,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:04Z",
  "surveys": [
    "4/1",
    "9/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2025/जमा/85(2) कावी - दि 08/09/2025\nआदेश दिनांक : 03/10/2025\nमा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2025/जमा/85(2) कावी - दि 08/09/2025 नुसार मौजे. सोरजा येथील खातेदार नामे संजय नारायण आळणे यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे सोरजा येथील गट. क्रंमाक 9/2 क्षेत्र 0.60 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर व गट क्रंमाक 4/1 क्षेत्र 0.36 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर जमीन असून ती खालील प्रमाने दिली.\nलिहून घेणार :- सविता संजय आळणे यांना गट. क्रंमाक 9/2 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nलिहून घेणार :- सविता संजय आळणे यांना गट. क्रंमाक 4/1 क्षेत्र 0.36 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nदेण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री सुग्रीव मुंडे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रणाली श्रावण वड"
}
