{
  "village_code": "271700020215520000",
  "village_name": "सोरजा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 973,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:04Z",
  "surveys": [
    "5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबोअरवेल :– सोरजा येथिल खातेदार नामे सुरेखा सुभाष कवडे यांनी अर्ज केला की त्यांच्या नावे असलेली सोरजा येथिल गट. क्र. 5/2 क्षेञ 2.42 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक बोअरवेल पाडला असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रणाली श्रावण वड"
}
