{
  "village_code": "271700020215540000",
  "village_name": "टाकळखोपा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:39:28Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nविहीर नोंद :– मौजे टाकळखोपा येथिल सामाईक खातेदार नामे दिलीप ज्ञानोबा घुगे , रामा ज्ञानोबा घुगे ,राजामती गणेश सांगळे व कौशल्या ज्ञानोबा घुगे यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली टाकळखोपा येथिल गट. क्र. 146 क्षेञ 0.80 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी नविन एक सामाईक विहीर पाडली असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ\nलिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रणाली श्रावण वड"
}
