{
  "village_code": "271700020215540000",
  "village_name": "टाकळखोपा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1046,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:39:28Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र. 2026/जमा/85(2)/ प्र.क्र.134 दि 26/10/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा. नायब तहसिलदार तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा. क्र. 2026/जमा/85(2)/ प्र.क्र.134 दि 26/10/2026 नुसार मौजे. टाकळखोपा खातेदार प्रभाकर फ़क़ीरराव ठोके व बबन फ़क़ीरराव ठोके यांच्या नावे असलेली मौजे टाकळखोपा येथील खातेदार गट क्रंमाक 135 क्षेत्र 1.01 हे. आर व पो.ख 0.00 हे.आर सामाईक जमीन आसुन त्यांनी खालील प्रमाने वाटप करण्यात आली.\n1). प्रभाकर फकीरराव ठोके यांना गट क्रंमाक 135 क्षेत्र 0.50 हे. आर व पो.ख 0.00 हे.आर\n2). बबनराव फकीरराव ठोके यांना गट क्रंमाक 135 क्षेत्र 0.51 हे. आर व पो.ख 0.00 हे.आर जमीन देण्यात आली.\nकरीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री प्रशांत राखे तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात\nआली.",
  "talathi": "प्रणाली श्रावण वड"
}
