{
  "village_code": "271700020215590000",
  "village_name": "सांगळेवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:13Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nविहीर नोंद करणे बाबत\nअर्जदार नागेशवर मल्हारी सांगळे रा.सांगळेवाडी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे सांगळेवाडी येथे गट नं.46 मध्ये शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी विहीर एक खोदली असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात विहीर एक स्वतंत्र नागेशवर मल्हारी सांगळे यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक रामराव आहेर"
}
