{
  "village_code": "271700020215610000",
  "village_name": "भोगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:56:31Z",
  "surveys": [
    "699"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nविहीर नोंद करणे बाबत\nअर्जदार गोदावरी सखाराम पोहकर रा.भोगाव देवी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे भोगाव देवी येथे गट नं.699 मध्ये शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी विहीर एक खोदली असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात विहीर एक स्वतंत्र गोदावरी सखाराम पोहकर यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक रामराव आहेर"
}
