{
  "village_code": "271700020215610000",
  "village_name": "भोगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:56:31Z",
  "surveys": [
    "257"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nविहीर नोंद करणे बाबत\nअर्जदार कुंडलीक मुंजाजी शेवाळे रा.भोगाव देवी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे भोगाव देवी येथे गट नं.257 मध्ये शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी MREGS योजना अंतर्गत विहीर एक स्वतंत्र खोदली असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात MREGS योजना अंतर्गत विहीर एक स्वतंत्र कुंडलीक मुंजाजी शेवाळे यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज केल्यावरून नोंद घेण्यात आली.\nत्यावरून इतर अधिकारातील नोंद करण्यात आले.",
  "talathi": "अशोक रामराव आहेर"
}
