{
  "village_code": "271700020215610000",
  "village_name": "भोगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4524,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:56:31Z",
  "surveys": [
    "466"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्र\n7/12 चे जुने कब्जेदार लिहून देणार:-रमेश अंबादास मोरे रा.भोगांव देवी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून यांच्या नावाने मौजे भोगाव येथील शेत गट नं.466 मधील मालकी व त्याब्याचा क्षेत्रफळ 1 हेक्टर 90 आर व पो.ख.0 हे 10 आर अशी एकुण 2 हेक्टर 00 आर पैकी 1 हेक्टर 20 आर शेतजमीन लिहून घेणार:-गोपाळ रमेशराव मोरे यांना मौजे भोगाव येथे शेत गट नं.466 मध्ये वाटून दिलेले क्षेत्रफळ 1 हे 20 आर शेतजमीन कायमची वाटून दिली आहे .करिता 100 रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक रामराव आहेर"
}
