{
  "village_code": "271700020215620000",
  "village_name": "मानधनी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1522,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:49Z",
  "surveys": [
    "269",
    "307"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बनू बी शेख मोइन पाशा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बानोबी शे.माईन कुरेशी ऐवजी बनू बी शेख मोइन पाशा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 22/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2667038 अन्वये बानोबी शे.माईन कुरेशी ऐवजी बनू बी शेख मोइन पाशा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "निकिता राहुल मुनेश्वर"
}
