{
  "village_code": "271700020215620000",
  "village_name": "मानधनी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1527,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:49Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026अधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/प्र.क्र.132 दि. 26/10/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा.नायब तहसीलदार जिंतूर यांचा आदेश प्राप्त झाला कि अर्जदार अशोक रोकडाजी तळेकर रा. मानधनी ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून मौजे मानधनी येथील शेत गट न. 90 मध्ये अशिकाबाई अशोकराव तळेकर मालकी हक्क असलेले क्षेत्र लागवडी योग्य 1 हे. 20 आर व पोट खराब 0 हे. 00 आर व सामाईक क्षेत्र शेत गट न. 90 मध्ये 0 हे. 80 आर एवढी शेतजमीन असून त्या जमिनी संदर्भात वाटणी करिता तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दाखल केला त्यावरून मा. नायब तहसीलदार प्रशांत राखे साहेब यांनी म.ज.म.अधिनियम 1966 कलम 85 (2) अंतर्गत जा.क्र.2026/85(2)/प्र.क्र.132 दि. 26/10/2026 रोजी चा आदेश दिल्यावरून पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.\n1) अशोक रोकडाजी तळेकर यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे मानधनी शेत गट न.90 मध्ये लागवडी योग्य 1 हे. 20 आर व पोट खराब 0 हे. 00 आर पैकी लागवडी योग्य 0 हे. 58 आर व पोट खराब 0 हे. 00 आर\n2) अशोक रोकडाजी तळेकर यांना वाटून दिलेले क्षेत्र मौजे मानधनी शेत गट न.90 मध्ये लागवडी योग्य 0 हे. 80 आर व पोट खराब 0 हे. 00 आर पैकी संपूर्ण अविभक्त हिस्सा लागवडी योग्य 0 हे. 80 आर व पोट खराब 0 हे. 00 आर\nमा.नायब तहसीलदार जिंतूर यांनी आदेश दिल्यावरून मालकी हक्कात वाटणी फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "निकिता राहुल मुनेश्वर"
}
