{
  "village_code": "271700020215630000",
  "village_name": "चामणी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:06:20Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 अ.पा.क.कमी करणे बाबत\nअर्जदार नितीन दादाराव पारेकर रा.पोखर्णी ता.जिंतुर जि.परभणी येथील रहिवासी असुन यांचा नावाने मौजे चामणी येथे शेत गट नं.20 मध्ये मालकी क्षेत्रफळ 1 हे 10 आर शेतजमीन आहे. त्यांच्या नावाचे पुढे अ.पा.क. म्हणुन शोभाबाई दादाराव पारेकर नाव असुन आजरोजी नितीन दादाराव पारेकर सज्ञान झाले आहे.करीता मालकी हक्कात अ.पा.क.नोंद कमी करण्यासाठी विनंती अर्ज,100/- रु बॉंडवर शपथपत्र व आधार कार्ड झेराक्स व टि.सी. झेराक्स सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अरविंद लक्ष्‍मण डांगे"
}
