{
  "village_code": "271700020215680000",
  "village_name": "चींचोली दराडे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1262,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:31:19Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nनाव दुरुस्ती बाबत\nअर्जदार येनूबाई द‍िगांबर जाधव रा.भोगांव ता.जिंतूर यांनी अर्ज केला की, मौजे चिंचोली दराडे मधील शेत गट नं.73 मध्ये मालकी क्षेत्रफळ 01 हे 77 आर व पो.ख.0 हे 00 आर शेतजमीन असून 7/12 वर त्यांचे वेनुबाई डिगांबर जाधव असे नाव झाले बरोबर नसून आधार कार्ड नुसार त्यांचे नाव येनूबाई द‍िगांबर जाधव आहे व त्यानुसार नावात दुरुस्ती करण्यात आले.\nकरिता अर्जदार यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज सादर केलावरून 7/12 च्या मालकीहक्कामध्ये नोंद घेण्यात आले.",
  "talathi": "अरविंद लक्ष्‍मण डांगे"
}
