{
  "village_code": "271700020215710000",
  "village_name": "रेपा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1832,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:18:41Z",
  "surveys": [
    "281",
    "286",
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nलिहुन देणार : स्टे.बॅ.शा.बोरी ,जिंतुर\nलिहुन घेणार : उत्तम मुंजाजी मस्के\nयांनी सर्व्हे क्रमांक 298,281,286 वर फेरफार क्रमांक 980,977 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बॅक शा .जिंतूर, बोरी 1,00,000/- उत्तम मुंजाजी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा किशनराव घाटुळ"
}
