{
  "village_code": "271700020215720000",
  "village_name": "धानोरा देवगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1257,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:44:22Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार वरद शिवाजी घोरपडे यांचा मौजे धानोरा दे.येथील गट क्र 136 मध्ये त्यांच्या हिस्यात एक वैयक्तिक बोअर आहे. असा अर्ज प्राप्त झाल्यामुळे बोअर च्या नोंदीचे जाहीर प्रगटण काढले आहे . विनंती अर्ज व 100 रु बॉन्डवरील शपथपत्राआधारे स्थळ पाहणी करून बोअर ची नोंद इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी सदरील नोंद सादर.",
  "talathi": "शिल्पा किशनराव घाटुळ"
}
