{
  "village_code": "271700020215730000",
  "village_name": "देवगांव धानोरा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 985,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:01Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक बोरी\nलिहुन देणार : रामकलाबाई पंडितराव खरात गट नंबर/ सर्वे नंबर 15 यांनी भारतीय स्टेट बँक बोरी\nदिनांक 18/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3,21,600/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकलाबाई पंडितराव खरात , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 18/09/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,21,600/- चा बोजा दाखल केला आहे, तसेच फेरफार क्रमांक 953 ने घेतलेली बोजा नोंद रक्कम चुकीची असल्यामुळे ती नोंद कमी केली आहे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा किशनराव घाटुळ"
}
