{
  "village_code": "271700020215760000",
  "village_name": "वस्सा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:12:33Z",
  "surveys": [
    "396"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026\nअर्जदार श्रुती कैलास देशमुख रा.वस्सा यांनी अर्ज देउन कळविले की मौजे.वस्सा येथे माझी मालकी व ताब्याची शेत जमीन गट नं.396 मध्ये सामाईक क्षेत्र 7 हे 85 आर एवढी शेत जमीन असुन माझा नावा समोर श्रुती कैलास देशमुख अ.पा.क.रंजना कैलास असे आहे तरी मी आज रोजी सज्ञान झालो आहे अपाक नाव कमी करण्यासाठी अर्ज व टि.सी ची झेराक्स प्रत व आधार कार्डची झेराक्स प्रत सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
