{
  "village_code": "271700020215760000",
  "village_name": "वस्सा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:12:33Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअर्जदार दत्तात्रय धोंडीराज तुपकरी रा.वस्सा यांचे नावाने मौजे.वस्सा येथे शेत गट नंबर 26 मध्ये मालकी व ताब्याचे शेत जमीन असुन त्यांनी त्या शेतामध्ये नवीन एक स्वंतत्र बोअर पाडला आहे तरी 7/12 चे इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्या करिता 100/- रु च्या बाँड वर शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
