{
  "village_code": "271700020215760000",
  "village_name": "वस्सा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2755,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:19:56Z",
  "surveys": [
    "684"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nअर्जदार मोहन श्रीरंगराव मुटकुळे रा.वस्सा यांचे नावाने मौजे.वस्सा येथे शेत गट नंबर 684 मध्ये मालकी व ताब्याचे शेत जमीन असुन त्यांनी त्या शेतामध्ये नवीन एक स्वंतत्र बोअर पाडला आहे तरी 7/12 चे इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्या करिता 100/- रु च्या बाँड वर शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
